loader image
[ays_poll id=7]

तळीरामांना आनंदाची बातमी : आता फक्त ३ दिवस ड्राय डे !

Jan 26, 2022

देशाची राजधानी दिल्लीमधून तळीरामाकरिता खूशखबर आली आहे. दिल्ली सरकारने आता आपल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या कमी केली आहे. अगोदर वर्षात २१ दिवस ड्राय डे असायचे. मात्र, आता दिल्लीमध्ये फक्त ३ दिवस ड्राय- डे राहणार आहे.

यापुढे दिल्ली मध्ये २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर हे तीनच दिवस ड्राय डे असतील, असे आदेश तेथील एक्साईज कमिशनर यांनी दिले आहेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्र्नी राष्ट्रवादी आक्रमक ; केला न पा प्रशासनाचा निषेध

मनमाड शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्र्नी राष्ट्रवादी आक्रमक ; केला न पा प्रशासनाचा निषेध

मनमाड - बुधवार दिनांक 19/10/2022 रोजी मनमाड राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहर शाखेच्या वतीने मनमाड...

read more
मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

मनमाड च्या भूमी क्रिकेट अकॅडमीच्या मयूर शिंदेची नाशिक जिल्हा अंडर – 14 संभावित संघात निवड

नाशिक जिल्हा अंडर-14 संघाच्या संभावित खेळाडुंच्या यादित मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी च्या मयुर...

read more
.