loader image
[ays_poll id=7]

…….चर्चा फक्त “मोदी” लुकचीच !

Jan 27, 2022

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान मोदींचा पेहराव हासुद्धा चर्चेत असतो. यावेळी त्यांनी डोक्यावर टोपी आणि गळ्यात घातलेला टॉवेल दोन राज्यांची खास अशी ओळख आहे.

मोदींनी घातलेली टोपी उत्तराखंडची आणि टॉवेल मणिपूरचा आहे. उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुढच्या महिन्यात निवडणुका आहेत. पंतप्रधान मोदींच्या या पेहरावामागे दोन्ही राज्यांसाठी खास संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे.

अजून बातम्या वाचा..

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस...

read more
बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

बघा व्हिडिओ – वसतिगृहाच्या सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून पडुन विद्यार्थ्याचा मृत्यू

सहाव्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना कोटा राजस्थान येथे...

read more
.