- वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींची लसीकरण मोहीम. – छत्रे हायस्कूल, नवीन इमारत खोली नंबर 14, पोलीस स्टेशन, संतोषी माता मंदिरासमोरील, मनमाड येथे होईल
- 18 वर्ष वयोगट पुढील सर्व नागरिकांना पहिला दुसरा आणि बूस्टर डोस – छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर परिषद शाळा क्र.१५, मनमाड येथे होईल
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळ वाटप
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली...










