मनमाड, नाशिक येथील प्रसिद्ध उद्योगपती,SNJB शिक्षण संस्था, चांदवड चे माजी अध्यक्ष तसेच मनमाड श्री रक्षक ज्येष्ठ सुश्रावक प्रसिद्ध कांदा व्यापारी श्रीमान संतोकचंदजी ( संपतलालजी) सुराणा वय ९३ यांचे वृद्धपकाळाने शनिवारी पहाटे ( संथारा मरण )दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा ( डोली ) शनिवार दुपारी ३वाजता त्यांच्या राहत्या घरापासून सुभाष रोड येथून निघेल. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती प्रदान करो, मनमाड ठिणगी तर्फे सहवेदना
एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा...










