मनमाड येथील राज्य परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी नरोत्तम दास रुपारेल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.ते 79 वर्षाचे होते . त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी, ,भाऊ, भावजय, व जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. येथील जयंतीलाल रुपारेल यांचे ते छोटे भाऊ व राजु रुपारेल यांचे वडील होते.
पाच दिवसापासून कोरड्या विहिरी पडलेला पाळीव कुत्र्याला जीवदान
दरेगाव - माणूस आणि कुत्रा यांचे नाते गेल्या कित्येक पिढ्यांपासून खुप जवळचे राहिलेले आहे....










