loader image
[ays_poll id=7]

भीम सैनिकांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन साजरा

Jan 29, 2022


मनमाड येथील भीम सैनिकांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताकाचा 73 वा वर्धापनदिन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यासमोर उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या वेळी भारतीय संविधानाच्या प्रस्तविकेचे वाचन करून राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली .मा. नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन ,ऍड नटराज केदारे संदीप खरे यांनी भारतीय सविधानाबद्दल माहिती देऊन या सविधानामुळेच भारत एक संघ राष्ट्र आहे आणि जगात भारताचे संविधान हे एक आदर्श संविधान गणले जाते असे विचार मांडले .संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन बीआयएल च्या मुख्याध्यापिका कु.समता भाले यांनी केले सौ काशाबाई जाधव यांच्या हस्ते पुतळ्याला हार घालण्यात आला गणपत पगारे ,रवींद्र दाभाडे प्रवीण पगारे रवींद्र निकम, शाळीग्राम निकम, कैलास गायकवाड, कुणाल अंकुश, दीपक गायकवाड , अमोल लंकेशवर, मुकुंद उबाळे,मच्छीन्द्र सोनवणे, संदीप घोडके, सागर केदारे, राकेश पगारे, राजू शिंदे, गौतम कर्डक ,उत्तम सवाखंडे,किरण पगारे,किशोर भाटे, गौरव ढोले केशव पवार,महेंद्र गरुड,विजू जाधव,वीरेंद्र उबाळे,सुमित पाटील,,स्वप्नील बोदडे, योगेश बोडदे,, उपस्तीत होते प्रास्तविक एस. एम. भाले व सुत्र संचालन प्रवीण पगारे यांनी केले


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
.