मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
मनमाड न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न!
तालुका विधी सेवा समिती, मनमाड व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य मध्यस्थी केंद्र,...

