Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शैलेश सोनवणे यांच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व तिळगुळ वाटप !

Jan 15, 2022

मनमाड येथे मकर संक्रांतीच्या शुभ मुहुर्तावर शैलेश सोनवणे व सौ.शिल्पा सोनवणे यांच्या तर्फे प्रभाग क्रमांक 4 स्वामी विवेकानंद नगर येथील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नूतन वर्ष 2022 दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.

राज्यातील कोवीडच्या निर्बंधांमुळे शासनाचे निर्देश पाळत छोटेखानी परंतु अतिशय देखना असा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना मा. विभागप्रमुख शैलेश सोनवणे यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा मांडला तर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रमुख अतिथी बच्छाव बापु, खालकर बापु, चौधरी तात्या, हरीभाऊ देवरे, भोसले तात्या, विजुमामा सांगळे, घनशाम जाधव, बापट बाबुजी, धोपटे काका, शिरीष सोनवणे, नानाजी पगारे, मुसमुंडे सर, संजुभाऊ थोरात, संतोष पाटील, ठोके सर, प्रमोद केदार, कुणाल सोनवणे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]