मनमाड येथील प्रसिध्द उद्योगपती तथा मनमाड जैन श्रावक संघाचे संघ संरक्षक स्व.संपतलालजी सुराणा यांचे शनिवारी (दि.२९) रोजी वयाचे ९४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी व श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुराणा परिवारातर्फे बुधवारी (दि.२) रोजी दुपारी २ वाजता मनमाड येथील जैन भवन मध्ये शोकसभेचे आयोजन केले आहे.
मनमाड शहरात दिपावली सण आनंदात साजरा…..!
भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी , भारतात...

