loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : ०१ फेब्रुवारी २०२२ !

Feb 1, 2022


मेष :- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात.

वृषभ :- उगाच विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. कामाचे योग्य नियोजन करावे.

मिथुन :- आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल.

कर्क :- मनाची विशालता दाखवाल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल.

सिंह :- सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखाल. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो.

कन्या :- जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका.

तूळ :- दिवस काहीसा आळसात जाईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

वृश्चिक :- कलेसाठी वेळ काढता येईल. जुगारातून लाभ संभवतो. छंद जोपासायला वेळ काढता येईल.

धनू :- कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.

मकर :- सामाजिक वादात अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.

कुंभ :- इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका.

मीन :- बौद्धिक चलाखी दाखवाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल.


अजून बातम्या वाचा..

.