Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माघी गणेश जयंती निमित्त फलक रेखाटन

Feb 4, 2022


दि. ४ फेब्रुवारी २०२२.
हिंदू पंचांगानुसार माघ या पवित्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला श्री गणेश जयंती साजरी केली जाते.
याच दिवशी गणेशाचा जन्म झाला.श्री गणेशाचे जन्माचे स्मरण म्हणून हा शुभ दिवस जयंती म्हणून सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला माघी गणेश जयंती ,माघी गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी असे ही म्हटले जाते.
रंगीत खडू फलक रेखाटनातून लाडक्या विघ्नहर्त्या श्री गणेशाला वंदन व सर्व गणेश भाविकांना या माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !!
-फलक रेखाटन-
देव हिरे(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.
8275586877 )

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]