दिवसेंदिवस बांधकाम क्षेत्रात वास्तू सुंदर दिसावी यासाठी बिल्डींगला वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट केले जाते असेच सुरात येथील सुरत नागरिक बँकेच्या इमारतीला बाहेरून काच लावण्यात आलेल्या आहेत. आकाशातून जाणार्या पक्ष्यांनी काचेत आकाशाचे प्रतिबिंब पहिले व आकाश समजून पक्षी काचेवर धडकले आणि या घटनेत ३४ पक्ष्यांचा जागीच मृतू झाला आहे. CCTV मध्ये 34 पक्षी एकाच वेळी वरुन पडताना दिसत आहेत.
डीबीटी पोर्टलवरील चालू शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्या : अध्यापकभारती
सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती- शिक्षण...











