भारतरत्न गानसम्राज्ञी लतादिदि मंगेशकर यांचे निधन झाल्यामुळे संगित कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी शासन आदेशा प्रमाणे उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असुन……. उद्या दि 7 फेब्रुवारी 2022 रोजी असणारे नियोजित कोविड लसीकरणाची मोहिम (छत्रपती शिवाजी महाराज चौक व छत्रे हायस्कूल मनमाड येथिल ) रद्द करण्यात आले असुन. सदरील लसीकरण नियमीतपणे दि. 8 फेब्रुवारी 2022 पासुन करण्यात येईल
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?
मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...











