महामानवाची सावली, त्यागमूर्ती, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांनी संपर्क कार्यालयात पुष्पहार अर्पण करुण वंदन केले सोबत आनंद काकडे, दादाभाऊ शार्दुल, विजुआण्णा ऊबाळे, विरु आहिरे, प्रशांत चाबुकस्वार, बंडू म्हस्दे, अरविंद काळे, शिरिष पगारे, अशोक जगधने, भिका वाघचौरे, रामा निकम, आप्पा शिरसाठ, शांतु म्हस्दे, सोनु खरे, शरद घुसळे, अनिल चव्हाण, सोनु गवारे व आर.डी.पी फ्रेंन्डस् ग्रुप मनमाड.
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट
मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...











