२५ वर्षांपूर्वी ६० दिवस पराक्रमाची शर्थ लावून भारतीय सैन्याने कारगिल पुन्हा काबीज केले. प्रत्येक भारतीयांना या घटनेचा गर्व व नितांत अभिमान आहे. रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून भारत मातेसाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकास त्रिवार वंदन व नमन,,,,!
– फलक रेखाटन – देव हिरे. ( कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
राशी भविष्य : २२ जानेवारी २०२५ – बुधवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...