loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या भूमी क्रिकेट अकॅडमी चा ऋषी शर्मा या खेळाडूची नाशिकच्या अंडर 14 संघात निवड

Feb 7, 2022

नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन याच्यातर्फे 14 वर्षा आतील खेळाडुंची जिल्हा संघासाठी डिसेंबर महिन्यात निवडचाचणी घेण्यात आली होती ज्यामध्ये मनमाड येथील रुषी शर्मा या खेळाडुची निवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या निवड सामण्यात उत्तम प्रदर्शन केल्यानंतर काल दि. 05 फेब्रु. 22 रोजी त्याचा निकाल आला. सातत्य कामगिरि व आपल्या मेहनतीच्या बळावर मनमाड मधुन प्रथमच नाशिक जिल्ह्यासाठी खेळण्याचा मान रुषीने मिळवला.
रुषी हा मनमाड मधला पहिला खेळाडु ठरला जो नाशिक संघात मनमाडचं प्रतिनिधित्व करेल.
सोमवार दि. 07 फेब्रुवारि 2022 पासुन नाशिक जिल्हा संघाचे सामने सुरु होतील ज्यात रूषी सहभागी होऊ शकेल. रुषी शर्मा यांचे प्रशिक्षक व भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे संचालक सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सर यांचे रुषी ला मार्गदर्शन लाभले.

भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे मार्गदर्शक गणेश मा. भाऊधात्रक ,राजाभाऊ पगारे , सुनीलभाऊ पाटिल , श्रेणिक बरडिया , भुषण शर्मा , वाल्मिक रोकडे , परवेज शेख , कौशल शर्मा , हबीब शेख , शुभम गायकवाड , सिद्धार्थ बरडीया , परेश राऊत , जी एल एस ग्रुप यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ इरफान भाई मोमीन यांनी अभिनंदन करुन पुढिल सामण्यासाठी खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,मनमाड मध्ये स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा

मनमाड : एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये संस्थेच्या सदस्य आयशा सलीम गाजीयानी यांच्या...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सची स्वातंत्र्यदिना निमित्त नागरिकांसाठी विशेष आरोग्य पॅकेज नाशिक, १५...

read more
मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
.