जमधाडे चौकातील मातोश्री रमाई महिला मंडळ व भिमगर्जना मित्र मंडळाच्या वतीने महामानवाची सावली, त्यागमूर्ती, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले व तसेच बुध्द वंदनेचा कार्यक्रम झाल्या नंतर केक कापण्यात आला व लाडु वाटप करुण उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अमोल खरे, सचिन साळवे सर, अनिल कांबळे, दिपक झाल्टे, अनिल चव्हाण, मनोज गांगुर्डे इ. व महिला मंडळाती सदस्या उपस्थित होते.
साई प्रसन्न लॉन्स येथे तीन दिवसीय गजानन विजय ग्रंथ पारायण आयोजन
साई प्रसन्न लॉन्स येथे श्री गजानन विजय ग्रंथा चे तीन दिवसीय पारायण दिनांक 26, 27, 28 ऑगस्ट 2023...











