loader image

फलक रेखाटन : चंद्र आहे साक्षीला…! या ऐतिहासिक क्षणाचा

Aug 23, 2023

‘ चांद्रयान- ३’ मोहिमेसाठी घेतलेल्या मेहनतीचे आ ज दि. २३ या मिशन मून मा ऑगस्ट २०२३. सायंकाळी ६.०४ वा. चांद्रयान- ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सावकाश उतरविण्याचा जगातील पहिला बहुमान मिळविणारा भारत हा एकमेव देश असेल.

या अद्वितीय, अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार चंद्रासोबत संपूर्ण जग असणार आहे. याचा आपणा भारतीयांना अभिमान आहे. याचे सारे श्रेय इस्रो च्या सर्व अधिकारी व शास ्त्रज्ञ यांना जाते. ही चांद्रयान- ३ मोहीम यशस्वी होईलच यात शंका नाही. सर्व भारतीयाँ खाटनातून हार्दिक शुभेच्छा ! – फलक रेखाटन- देव हिरे.

(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर, संचालित, नूतन माध ्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.