loader image
[ays_poll id=7]

माता रमाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बुद्ध वंदनेचा कार्यक्रम संपन्न

Feb 7, 2022


जमधाडे चौकातील मातोश्री रमाई महिला मंडळ व भिमगर्जना मित्र मंडळाच्या वतीने महामानवाची सावली, त्यागमूर्ती, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले व तसेच बुध्द वंदनेचा कार्यक्रम झाल्या नंतर केक कापण्यात आला व लाडु वाटप करुण उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अमोल खरे, सचिन साळवे सर, अनिल कांबळे, दिपक झाल्टे, अनिल चव्हाण, मनोज गांगुर्डे इ. व महिला मंडळाती सदस्या उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

दिलेला शब्द पाळला… आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश ‘करंजवण’ लोकवर्गणीसाठी ४६.७७ कोटी शासनाकडून मंजूर

दिलेला शब्द पाळला… आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याला यश ‘करंजवण’ लोकवर्गणीसाठी ४६.७७ कोटी शासनाकडून मंजूर

मनमाड करांना एकही रुपया भरावा लागणार नाही, असा शब्द आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी दिला होता....

read more
.