मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. अध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
तुळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
धनु : मनोबल कमी राहील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.