जमधाडे चौकातील मातोश्री रमाई महिला मंडळ व भिमगर्जना मित्र मंडळाच्या वतीने महामानवाची सावली, त्यागमूर्ती, माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मा.नगराध्यक्ष राजेंद्र डी.पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले व तसेच बुध्द वंदनेचा कार्यक्रम झाल्या नंतर केक कापण्यात आला व लाडु वाटप करुण उत्सव साजरा करण्यात आला यावेळी अमोल खरे, सचिन साळवे सर, अनिल कांबळे, दिपक झाल्टे, अनिल चव्हाण, मनोज गांगुर्डे इ. व महिला मंडळाती सदस्या उपस्थित होते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 19 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात नंदुरबार जिल्ह्याचा साउथ झोन संघावर विजय , भुमी क्रिकेट अकॅडमीतील रुषी शर्मा व अंशुमान सरोदे यांची चमकदार कामगीरी
मनमाड - गुरुवार 18 एप्रिल 24, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 19 (...











