मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने माता रमाई जयंतीनिमित्त शिवसेना संपर्क कार्यालयात माता रमाईच्या पुतळ्यास पुष्पहार घालून जयघोष करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष भाऊ बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, जि. संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, युवासेना ता.समन्वयक योगेश इमले, ता.चिटणीस सचिन दरगुडे, शिवसेना शहर संघटक महेंद्र गरुड, मच्छिंद्र सांगळे, महेश बोराडे, विक्की कातारी, कुणाल बच्छाव, मस्जिद शेख, नंदू पीठे इ.शिवसैनिक उपस्थित होते.
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...









