loader image
[ays_poll id=7]

जयपुर फुटसाठी नावनोंदणीचे आवाहन

Feb 8, 2022


नाशिक येथील श्री नवकार आशिष सेवा ट्रस्ट आणि साधुवासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाना विनामुल्य कृत्रीम अवयव (हात, पाय) बसविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरा अंतर्गत कृत्रीम अवयव बसविण्यासाठी गरजुंनी रविवार (दि. 20) पर्यंत नाव नोंदणी करणे गरजेचे असुन रविवारी (दि. 27) तज्ज्ञांकडून प्रत्यक्षात माप घेतले जाणार आहे.
शिबीरापुर्वी नाव नोंदणी केल्यानंतर रविवारी (दि 27) सकाळी नऊ वाजेपासून आरटीओ कार्यालयाच्या पाठीमागील शिवसमर्थनगर येथील आर.एम.डी हॉस्पीटल येथे प्रत्यक्षात मापे घेतली जाणार आहेत. हे शिबीर विनामुल्य असुन जास्तीत जास्त गरजुंनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असुन अधिक माहितीसाठी विनोद कांकरीया यांच्याशी 9850905767, 9850905772, 9850095886 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.