loader image
[ays_poll id=7]

मनमाड-दौंड लोहमार्ग ५०० कोटी तर मनमाड-जळगाव लोहमार्गासाठी २०५ कोटींची केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद

Feb 8, 2022


मनमाड -दौंड 247 किमी लोहमार्ग  दुहेरीकरण करणे साठी रुपये  500/- कोटी तर मनमाड- जळगाव या 160 किमी मार्गावर तिसऱ्या लोहमार्ग निर्माण साठी रुपये 205 /-कोटीची अर्थसंकल्प मध्ये तरतूद  केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रतील भारतीय रेल्वेच्या मुंबई मध्य क्षेत्रासाठी खालील विकास कामांसाठी निधी मंजूर

नवीन लोहमार्ग निर्माण रुपये १४५५ /-कोटी मंजूर

१) अहमदनगर -बीड-परळी -वैजनाथ लोहमार्ग (अंतर २५० किमी) मंजूर निधी रुपये ५६७/- कोटी  २) वर्धा – नांदेड व्हाया यवतमाळ लोहमार्ग (अंतर २७० किमी) मंजूर निधी रुपये ८२०/-कोटी

३) सोलापूर- उस्मानाबाद व्हाया श्री क्षेत्र तुळजापूर लोहमार्ग (अंतर ८४ किमी) मंजूर निधी रुपये १० कोटी

४) घुळे – नरडाणा लोहमार्ग (अंतर ५० किमी) मंजूर निधी रुपये १० कोटी  

५) कल्याण -मुरबाड- उल्हासनगर लोहमार्ग (अंतर २८ किमी) मंजूर निधी रुपये ०५ कोटी लोहमार्ग दुहेरीकरण / तिसरा व चौथा  लोहमार्ग निर्माण मंजूर निधी रुपये ३६२८/-

१) कल्याण – – कसारा तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर ६८ किमी) मंजूर निधी रुपये १६० /-कोटी   २) वर्धा – नागपूर तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर ७६ किमी) मंजूर निधी रुपये ८७/- कोटी

३) वर्धा -बल्लारशहा तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर १३२ किमी) मंजूर निधी रुपये ३०५/- कोटी  

४) इटारसी – नागपूर समांतर लोहमार्ग निर्माण (अंतर २८० किमी) मंजूर निधी रु ६१०/- कोटी  

५) पुणे -मिरज लोहमार्ग दुहेरीकरण (अंतर ४६७ किमी ) मंजूर निधी रुपये १५६७ /- कोटी  

६ ) दौड -मम्माड लोहमार्ग दुहेरीकरण निर्माण (अंतर २४७ किमी) मंजूर निधी रुपये ५००/- कोटी  ७) वर्धा – नागपुर चौथा लोहमार्ग निर्माण (अंतर ७९ किमी) मंजूर निधी रुपये १३०/- कोटी

८)  मनमाड – जळगाव  तिसरा लोहमार्ग निर्माण (अंतर १६० किमी) मंजूर निधी रूपये २०५/-

  • कोटीरोड सुरक्षा निर्माण कार्य (ROB/RUB) विक्रोळी रेल्वे स्थानक ROB मंजूर निधी रुपये ०६ कोटी/- पुलगाव रेल्वे स्थानक ROB मंजूर निधी रुपये ०५.०५ कोटी
  • नागरगाव रेल्वे स्थानक ROB मंजूर निधी रुपये ०४.३३ कोटी
  • दिवा रेल्वे स्थानक ROB मंजूर निधी रुपये ०४ कोटी
  • लोहमार्ग नूतनीकरण साठी मंजूर निधी रुपये १०४८/- कोटी
  • नवीन पूल , भुयारी मार्ग निर्माण मंजूर निधी रुपये १०/- कोटी
  • सिग्नल आणि दूरसंचार कामे मंजूर निधी रुपये २१६/-कोटी
  • ११५ प्लॅटफॉर्मवर सरकते जिने  निर्माण मंजूर निधी रुपये २३.९२ कोटी
  • सुरक्षा भिंत निर्माण मंजूर निधी रुपये १०/- कोटी
  • १४३ लिफ्ट (व्यक्ती उदवाहक) निर्माण मंजूर निधी रुपये ३४.१८ कोटी
  • प्रवासी पादचारी पथ निर्माण मंजूर निधी रुपये ६०.६७/-कोटी
  • रेल्वे स्थानक संगणकीय प्रणालीत नूतनीकरण (अपग्रेड) मंजूर निधी रुपये १३.०५
  • कोटीबांद्रा रेल्वे बोगी दुरुस्ती कार्यशाळा मंजूर रूपये ३० कोटी
  • रत्नागिरी रोलिंग स्टॉक फॅक्टरी मंजूर निधी रुपये ३० /-कोटी
  • मेट्रोपोलियन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट बेलापूर – सेंधवा- उरण मंजूर निधी रुपये १५०/-कोटी
  • पनवेल कोचिंग टर्मिनस मंजूर निधी रुपये २०/- कोटी
  • लोकमान्य टिळक टर्मिनस कोचिंग सुविधा मंजूर निधी २०/-कोटी
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लँटफॉर्म क्रमांक ११,१२,१३ ची क्षमता २४ बोगी पर्यत वाढविण्यासाठी मंजूर निधी रुपये २०/-कोटी
  • अजनी सॅटेलाईट टर्मिनस विकास मंजूर निधी रुपये ३५/- कोटी
  • पुणे प्लँटफॉर्म वाढवणे २४ ते२६ बोगी साठी मंजूर निधी रुपये ३१/-कोटी
  • हडपसर सॅटेलाईट टर्मिनस विकास मंजूर निधी रुपये २१/-कोटी    

अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.