कोरोना काळात थोड्या लोकांमध्ये आणि खर्चाला फाटा देवून साध्या पध्दतीने लग्न पार पडत आहे. दरम्यान फुलांना चांगले भाव असल्याने सर्व सामान्य कुटूंबातील नवरदेवाच्या गाडीला फुलांची सजावट करणे शक्य होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील जानोरी येथील एका नवरदेवाने अनोखी शक्कल लढवली आहे. ही अनोखी शक्कल म्हणजे फुलांच्या ऐवजी कुरकूरे, वेफर्सच्या पाकीटांने आकर्षक गाडी सजवून सगळ्यांचेच लक्ष वेधुन घेतले आहे. या नवरदेवाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...











