Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत समर्थ महिला बचत गटाची बैठक व हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

Feb 10, 2022

मनमाड शहरातील गोपाळनगर येथील समर्थ महिला गट दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका योजना अंतर्गत CLF व ALF यांच्या माध्यमातून व नगरपरिषदेचे अधिकारी संदीप आगोने, विलास कातकडे,नाना कुशारे यांनी बचत गटातील महिला सदस्यांना योजनेविषयी माहिती आणि मार्गदर्शन केले.चांदवडच्या सौ. वर्षा ननावरे आणी शिल्पा धीवर यांनीही बचत गटातील महिलांशी संवाद साधत योजनेविषयी विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी हळदी कुंकू चा कार्यक्रम संपन्न झाला. CLF च्या अध्यक्षा सौ. भारती सज्जनसिंग राजपूत यांनी उपस्थित अधिकारी वर्ग व महिलांना वृक्षाचे रोप वाटून सर्वांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]