नवनियुक्त मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांचे मनमाड शहराच्या वतीने सत्कार व स्वागत उप नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे, शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, उप जि.प्रमुख संतोष बळीद, जि.समन्वयक सुनिल पाटील, युवा सेनेचे मुन्ना दरगुडे, रिपाइंचे गंगादादा त्रिभुवन, नगरसेवक लियाकत शेख, समाजसेवक पिंटू वाघ, प्रमोद आहिरे, सचिन दरगुडे, महेंद्र गरुड, यांच्या वतीने मनमाड नगरपरिषद येथे करण्यात आला.
शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...








