Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मागासवर्गीय रेल्वे कामगार वर्धापनदिननिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Feb 13, 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार वर्धापन दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे अभिवादन कार्यक्रम चे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण, सिनियर इन्स्टिट्युट जवळ, मनमाड येथे करण्यात आले.
मनमाड वर्कशॉप मधील सिनियर सेक्सन इंजिनिअर श्रीनिवास ठोंबरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर बलराज तगारे, सुरेश गरूड यांनी दिपप्रज्वलन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, प्रविणभाऊ आहीरे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, ओपन लाईन चे कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्रभाऊ पगारे, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, कारखाना मधील सिनियर सेक्सन इंजिनिअर उत्तम गांगुर्डे, विलास मुलमुले,सुरेश अहिरे, अशोककुमार नहाक, फुले, शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे फिरोज शेख, आदी उपस्थित होते.
यावेळी आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष जगताप यांनी केले.
यावेळी सुनिल भोसले, प्रविण बागुल, रत्नदीप पगारे, उत्तम गांगुर्डे,सचिन इंगळे,बेग चाचा, किरण कातकडे,
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदिप धिवर, बहुजन युवक संघाचे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, हर्षद सुर्यवंशी, किरण वाघ,प्रेमदिप खडताळे, सम्राट गरूड, फकिरा सोनवणे, विनोद खरे, विशाल त्रिभुवन, संतोष सावंत, अनिल बोरसे,मोहन अहिरे,सचिन इंगळे, अभ्युदय बागुल, धनेश्वर कुमार, गणपत कपिल, दत्तात्रय शिंदे, प्रशांत मोरे, निखिल सोनवणे, अर्जुन बागुल, वरूण म्हसदे, किरण आहीरे, प्रशांत निकम,दिपक राऊत, प्रेमदिप खडताळे,नदीम सैय्यद, विनोद झोडपे, निखिल सोनवणे,जयंत जगताप,रशिद बेग, राजेंद्र सोनवणे, अजित जगताप,झाल्टे,अरून पाटील आदी ने केले.
यावेळी नेशनल रेल्वे मजदूर युनियन, कारखाना शाखा,सिटु नगरपालिका मनमाड, लॉर्ड बुद्वा नाशिक जिल्हा युनिट, राष्ट्रीय मुलनिवाशी बहुजन कर्मचारी संघ, आदी कामगार संघटनेचे पदाधिकारी व प्रतिनिधी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पौष मास संकष्ट चतुर्थी  निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 29/02/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे  अग्नी तांडवचा थरार

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच...

read more
खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]