नांदगाव : मारूती जगधने
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा …संविधान सन्मान मेळावा दि २७ रोजी नांदगाव पोलीस स्टेशन मैदानावर घेण्यात आला.या कार्यक्रमाच्या प्रमुखस्थानी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे होते. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज चोपडे यांनी केले होते.
सर्वधर्म समभावाची वागणूक देऊन जनतेच्या समस्या सामाजिक सलोखा निर्माण व्हावा, सर्वांनी शांतता प्रस्थापित करुन काम करावे सर्व राजकीय लोकाना सोबत घेऊन मेळावा घेऊन संविधानाचा जागर करण्याचे काम नांदगाव नगरीत प्रभावीपणे होत आहे त्यासाठी संविधान मेळावे देशभरात घेऊन लोक जागर होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, यांनी केले. यावेळी
संतोश गुप्ता,धर्मराज शिंदे,गणेश धात्रक आदीसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी,भगवान महावीर,
छ शिवाजी राजे,म फुले,डाॅ बाबासाहेब आंबेडकर,रमाबाई आंबेडकर आदी प्रतिमांचे पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले .
प्रास्ताविक मनोज चोपडे यांनी केले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,
माजी महापौर चंद्रकांत हंडोरे,अशोक दिवे,
नागसेन चव्हाण,सुभाष नहार,गणेश धात्रक, प्रशांत दिवे,
शशिकांत बनसुडे ,मुनवर सुलतान,
,संतोश अहिरे,देविदास मोरे,धर्मराज शिंदे,दर्शन आहेर, श्रावण आढाव,दिपक
सोनवने,राकेश चंडाले,राजेश गुढे,महेश ,कपिल तलोरे,राजाभाऊ पवार,विजय साळवे, अॅड विजय रींढे,
श्रीमती धनकवडे,माया पगारे ,संगीता सोनवने,अनिता, सुनिता,उषा शिंदे,गिता शिंदे,शोभा पगारे ,कमल आहरे,कमल सोनवने,संगिता सोनवने, चोरडिया,श्रीमती पाटील,ढुमरे,धर्मराज शिंदे,तानसेन जगताप,नाना जाधव,राजाभाऊ पवार आदी उपस्थित होते. या प्रसंगी महिला बचत गट महीलांचा सन्मान करण्यात आला तसेच शितल जगताप,अर्चना शिंदे,रत्ना तांबे,यासमिन बेग,ताई पवार, आदीसह शेकडो महिला कार्यक्रमाला उपस्थित होते.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...