बऱ्याच वेळा रेल्वे गेट बंद असताना सुद्धा काही महाभाग दुचाकीस्वार आपल्या जीवावर उदार होऊन कसरती करून रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतात असाच एक व्हीडीओ सध्या सोशल मीडिया वर बघावयास मिळत आहे.या तरुणाने गेट बंद असतानासुद्धा रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि दैव बलवत्तर म्हणून तो वाचला मात्र त्याची दुचाकी जळून खाक झाली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता
राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...











