बऱ्याच वेळा रेल्वे गेट बंद असताना सुद्धा काही महाभाग दुचाकीस्वार आपल्या जीवावर उदार होऊन कसरती करून रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न करीत असतात असाच एक व्हीडीओ सध्या सोशल मीडिया वर बघावयास मिळत आहे.या तरुणाने गेट बंद असतानासुद्धा रेल्वे लाईन ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि दैव बलवत्तर म्हणून तो वाचला मात्र त्याची दुचाकी जळून खाक झाली.
संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज – सुनीता राजगिरे
मनमाड - "सृष्टीतील सर्व प्राणीमात्रात मानव प्राणी श्रेष्ठ आहे आणि मानव प्राण्यात स्त्री ही...











