महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गात अध्ययन करणाऱ्या गुप्ता निहाल आणि दंडगव्हाळ मोहित या दोन विद्यार्थ्यांनी डिसेंबर 2021 सी.ए.फाऊंडेशन (C.A. Foundation) या परीक्षेमध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. पी.जी.आंबेकर,कुलसचिव समाधान केदारे तसेच वाणिज्य शाखेचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वेळोवेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.एस डी.थोरे,प्रा.श्रीमती छाजेड, प्रा.श्री.एस.ए.मुसळे, प्रा.डॉ. नजरधने यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...











