Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

Nov 29, 2025

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार व शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी जिल्हा कार्यकारी क्रीडा अधिकारी श्री आकाश संतोष शिंदे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समवेत शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम शाळेच्या पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, पर्यवेक्षक अनिल निकाळे सर, सुधाकर कातकडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. कुमारी माधुरी आहिरे हिने आपल्या भाषणातून महात्मा फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा...

read more
दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

दारू-गुटख्यापलीकडचे नवे व्यसनजाळे; कॉलेज तरुणाईसमोर ‘लपलेल्या’ व्यसनांचे आव्हान प्रभावी जनजागृती आवश्यक

तरुणांमधील व्यसन म्हटले की दारू, सिगारेट, गुटखा किंवा तंबाखू एवढ्यापुरतीच चर्चा केली जाते. मात्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]