Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडच्या अभियंत्यांची मुख्याधिकार्यांसोबत विविध प्रश्नांवर चर्चा

Feb 18, 2022

आज महाराष्ट्र इंजनीर्स असोसीएशन तर्फे मनमाड़ नगर परिषद चे नवनिर्वाचित मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांचे मनमाड़ शहर अध्यक्षा सौ. इंजी. सुजाता पद्माकर पगारे आणि उपाध्यक्ष इंजी. हेमन्त लाळे, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देवुन स्वागत करण्यात आले, तसेच मनमाड शहरात ४-५ महिन्यापासुन ऑनलाइन बांधकाम परवानगी आणि कम्प्लीशन प्रमाणपत्र मिळण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे, आणि नवीन ऑनलाइन BPMS प्रक्रिया चे मनमाड़ मधील सर्व अभियंता ना प्रशिक्षण देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले, यावेळेस असोसीएशन चे नाशिक ज़िल्हा संघटक इंजी. मुराद शेख़, तसेच इंजी. अक्षय उफाड़े, सम्यक् लोढ़ा, प्रतीक परदेशी, सुमेर मिशर, आशीषआहेर , अक्षय कूटे, आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024  सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे  जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सोशल मीडियावर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा

  नाशिक, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मा....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]