Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न

Feb 19, 2022

सालाबादाप्रमाणे यंदाही बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले व ज्येष्ठ नागरीकांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली महाराजांची किर्ती सांगण्यात आली व मिठाई वाटप करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी राजेंद्र डी.पगारे, डाॅ.सुहास जाधव, विकास काकडे, पापा थाॅमस व जेष्ठ नागरिक सुदाम गायकवाड, रवीभाऊ दराडे, मिलिंद पगारे, सुभाष शुक्ला, प्रदिप कासार, राजन हिरे, मन्नुशेठ परदेशी, शेख चाचा, शैलेंद्र पगारे, अरुण वाघ, विजय ऊबाळे, योगेश जाधव, जावेद शेख, शाकिर शेख, पिटर फेरो, अशोक जगधने, बंडु म्हस्दे, संदिप साळूंखे, अशोक गरुड, शैलेंद्र गायकवाड, रवी खैरे, अनिल शेजवळकर, मायकल आहिरे, कपिल गायकवाड, सुनिल साळवे, शरद घुसळे, रामा निकम, गौतम गायकवाड, आनंद काकडे, संदिप मतकर, सागर खरे, अनिरुध्द (रिक्की) तोडें, अंकित पगारे, अरविंद काळे, शुभम गायकवाड, राहुल गवळी, लारा धगाटे, अनिल चव्हाण, मनोज गागुंर्डे, साळवे, अनिल शिंदे, संतोष हातगडी, पप्पु गायकवाड, सुमित आहिरे, अमन म्हस्दे, राजेश घोडके, जीतु वानखेडे, सचिन बनसोडे, प्रकाश गायकवाड, सिध्दार्थ जाधव, संदेश शेजवळकर, तन्मय सुरवडे, रोहीत जाधव, सार्थक जाधव व आर.डी.पी फ्रेंडस् ग्रुप, आर.डी.पी.रिक्षा युनियन, सम्राट क्रिडा मंडळ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]