सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून बुधवारी येथे जिमचे उद्घाटन व लोकार्पण
नांदगाव तालुक्याचे आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून व वाल्मीक आप्पा आंधळे...











