मेष : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : व्यवसायात वाढ होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : उत्साह व उमेद वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
तुळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. हितशत्रुंवर मात कराल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कोणालाही जामीन राहू नका.
धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.
कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. जिद्द व चिकाटी वाढेल.
मीन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.