येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
अनारक्षित तिकिटांबाबत रेल्वे मंत्रालयाचा निर्णय – प्रवाशांना मिळणार दिलासा
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवास करायचा म्हटले तर प्रवाशांना आधी...











