शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना नांदगाव विधानसभा/तालुका
शिवसेना मनमाड शहर
अखंड हिंदुस्थानाचे पंचप्राण शिवसैनिकांचे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक युवसैनीक यांनी दिनांक १७/११/२०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजता ठिकाण – एकात्मता चौक मनमाड येथे उपस्थीत रहावे ही नम्र विनंती
श्री.माधव शेलार
शिवसेना शहर प्रमुख मनमाड
यांनी केले आहे.

राशी भविष्य : १० ऑक्टोबर २०२५ – शुक्रवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...