येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नांदगाव शहराध्यक्षपदी गौतम जगताप!
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा...


