येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
मनमाड येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन !
मनमाड येथील समता मित्र मंडळ वतीने मनमाड शहर पातळीवर कबड्डी स्पर्धैचे शनिवार ३० व रविवार ३१ ऑक्टोबर...


