Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

योगेश इमले यांची युवासेना नांदगाव तालुका समन्वयकपदी निवड !

Oct 27, 2021

नांदगाव तालुका युवासेना समन्वयकपदी मनमाड येथील योगेश इमले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांचे हस्ते नियुक्तीपत्र देत त्यांची निवड करण्यात आली आहे. युवासेना विस्तारक निलेश गवळी आणि युवासेना नाशिक जिल्हायुवा अधिकारी फरहान खान यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश इमले यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी जेष्ठ नेते अल्ताफ खान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, युवासेना उपअधिकारी मुन्ना दरगुडे, युवासेना तालुकाप्रमुख सागर हिरे, तालुका संघटक संजय कटारिया, शहरप्रमुख मयुर बोरसे, सुभाष माळवतकर, गोटु केकाण, नगरसेवक लियाकत शेख, सुनील हांडगे, शिवसेना वैद्यकीय कक्ष तालुका प्रमुख विकास वाघ, युवासेना तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे, लोकेश साबळे, निलेश ताठे, दिनेश घुगे, कृष्णा जगताप, नंदु पिठे आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]