येथील हुडको परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी हुडकोतील ज्येष्ठ नागरिक तथा महिलांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.महाराजांचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी राजे युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
विविध मागण्यांसाठी भा.ज.पा.दिव्यांग आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन !
नांदगाव तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचा भा.ज.पा.दिव्यांग आघाडी तर्फे सत्कार करून विविध...


