loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य :२१ फेब्रुवारी २०२२ !

Feb 21, 2022


मेष :- सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. भागीदारीत चांगला नफा होईल. मोठ्या लोकात ऊठबस होईल.

वृषभ :- नोकरीच्या ठिकाणी तुम्ही समाधानी असाल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.

मिथुन :- जोडीदाराचे वर्चस्व राहील. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.

कर्क :- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह :- भावंडांची उत्तम साथ मिळेल. चारचौघात मिळून-मिसळून वागाल.

कन्या :- गुंतवणुकीचा चांगला पर्याय शोधाल. पारंपरिक कामातून चांगला लाभ होईल.

तूळ :- वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. सौंदर्यवादी दृष्टीकोन ठेवाल.

वृश्चिक :- मनात उगाच चिंता लागून राहील. छोटा-मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

धनू :- स्वत:ची मानसिक शांतता जपावी. समोर आलेली कामे मन लावून करावीत.

मकर :- वारसाहक्काची कामे मार्गी लावाल. उगाच नैराश्याला बळी पडू नका.

कुंभ :- कामात क्षुल्लक कारणावरून अडथळे येवू शकतात. मानपमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका.

मीन :- कामाचे प्रशस्तिपत्रक मिळेल. मनातील इच्छांची पूर्तता होईल. कामाच्या ठिकाणी दर्जा सुधारेल.


अजून बातम्या वाचा..

.