loader image
[ays_poll id=7]

नवाबमलिक राजीनामा द्या:येवला भाजप ची मागणी

Feb 25, 2022

येवला तहसील कार्यलय येथे गणेश शिंदे व समीर समदडीया यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी येवला शहरा तर्फे आंदोलन करण्यात आले व तहसील सो यांच्या मार्फ़त मा.मुख्यमंत्री महोदय यांना नवाबमालिक यांच्या राजीनाम्याची निवदना द्वारे मागणी करण्यात आली

कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी 1993 बॉम्सस्फोटातील सहभागी गुन्हेगारांशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणी अटक केली. कोर्टाने त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी दिलेली आहे. अनिल देशमुख यांचा राजीनामा ताबडतोब घेणारे मा.शरदचन्द्रजी पवार नवाब मलिकांच्या बाबतीत वेगळा निर्णय करत आहे विशिष्ट समुदायाला त्यांना दुखावणे त्यानां जमणार नाही. पण महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांची जनता हे सहन करणार नाही. राज्यातील तमाम भाजपा नेते कार्यकर्ते व नागरिकांनच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत की हा राष्ट्राच्या सुरक्षिततेचा विषय आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे त्यामुळे नवाब मालिकांचा राजिनामा तात्काळ घ्यावा ही विनंती. अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यभर आपल्या पद्धतीने आंदोलन छेडल असे विधान भाजपा नगरसेवक गणेश शिंदे यांनी त्यावेळी व्यक्त केले.
त्याप्रसंगी शहराध्यक्ष तरंग गुजराथी, वि आ जिल्हाध्यक्ष समीर समदडीया, युवा जिल्हाउपाध्यक्ष मयूर मेघराज,ओ.बी.सी जिल्हा सरचिटणीस राजूसिंग परदेशी ,संघटक सरचिटणीस बापुसाहेब गाडेकर,पिंटू शिंदे,उपाध्यक्ष गणेश पवार,रोहित कुक्कर, निखिल मिस्कीन, मयूर खानापूरे, विकी खानापूरे,सोमेश धीगे, हरि नागपुरे,हर्षल मिस्कीन,मयुर कुक्कर,धनंजय नागपुरे,पंकज भालेरे, पवन चव्हाण,विक्की चौधरी आदि गणेश शिंदे समर्थक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.