Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बीपीसीएल पानेवाडी टर्मिनल येथे शिवजयंती साजरी !

Feb 26, 2022

भारत पेट्रोलियम पानेवाड़ी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कंपनीचे मुख्य व्यवस्थापक मा.प्रशांतजी खर्गे साहेब यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण ढोल तशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

या नंतर शिवव्याख्याते प्रशांतजी कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले व भव्य रक्तदान शिबिरही राबविण्यात आले, 43 रक्तदात्यानी रक्तदान करीत छत्रपतींना आभिवादन केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून योगेश अत्तरडे, संजय शिंदे, वसंत पवार, अशोक महाले, भुवनेश दुसाने, सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी व ट्रांसपोर्टर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन योगेश आहेर, रवींद्र कोल्हे, गणेश पगार, भावराव गीते, मणिक शिंदे यांनी केले
तर कार्यक्रमासाठी कैलास वाबळे, किरण पवार, सौरभ खिल्लारे, दत्तात्रय सदगिर, पप्पू कांदळकर, नितिन बनकर, सचिन शिरसाठ, सचिन चौधरी, सागर चौधरी, संतोष विंचू्, श्रीकांत पवार, श्रीकांत कदम, कुंदन कासार व सर्व चालक मालक व वाहक यांनी विशेष परिश्रम घेतले.

यानंतर येथून मोटरसायकल यात्रा काढत मनमाड येथे छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पहार घालून आभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार मनोज ससाणे यांनी मानले.

अजून बातम्या वाचा..

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून मुलभूत सुविधांचा अभाव व समस्यांबाबत...

read more
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]