Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये मराठी भाषा दिन साजरा

Feb 26, 2022

आज श्री.जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये “जागतिक मराठी भाषा दिन” उत्साहात साजरा झाला.कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व ‘मी मराठी’ या समूह नृत्याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठमोळी वेशभूषा केली होती. विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. समूह नृत्य, पोवाडे,भाषणे इ . विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेविषयी आपले प्रेम व्यक्त केले तसेच मराठी भाषा संवर्धनाची गरज सुधा लक्षात आणून दिली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
कार्यक्रम प्रसंगी इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य. श्री.मणी चावला सर,मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक श्री. डफाळ सर उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमार कासलीवाल ,सेक्रेटरी विजय चोपडा, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख श्री.पवार सर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]