loader image
[ays_poll id=7]

मनोज ठोंबरे सर यांना मा.भुजबळ साहेबांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार

Feb 27, 2022


येवला:-भावना बहुउद्देशिय संस्था,नाशिक मार्फत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा.छगन भुजबळ साहेब यांच्या हस्ते मा.पालकमंत्री भुजबळ साहेब यांचे संपर्क कार्यालय,येवला येथे न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल शाळेचे उपशिक्षक,नांदगाव तालुका क्रिकेट प्रशिक्षक मनोज ठोंबरे सर यांना संस्था,शैक्षणिक प्रबोधन कार्य आदर्श शिक्षक ज्ञानज्योती क्रांतीज्योती पुरस्कार 2022 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी दिलीपअण्णा बनकर( सदस्य मराठा विद्याप्रसारक संस्था), दीपक लोणारी ( येवला राष्ट्रवादी शहराध्यक्ष),प्रकाश वाघ ( मा.सभापती पंचायत समिती,येवला),भागीरथ पगारे,मलिकभाई मेंबर,लोखंडे साहेब,साहेबराव मडवई (राष्ट्रवादी अध्यक्ष येवला तालुका),हाजी निसार मेंबर साहेब,काझी सलीम ( मुख्यसंपादक पोलीस टाइम्स न्यूज) व येवला तालुक्यातील इतर मान्यवर उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.