एअर इंडियाचे AI-1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेन मध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल रात्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठच्या सुमारास दाखल झाले. विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व शासनाचे आभार मानले आहेत.
सकलमाराठा उपोषनार्थींच्या शासना बद्दल संतापजनक भावना – नांदगांव कडकडीत बंद
नांदगाव : मारूती जगधने भास्कर झाल्टे ,विशाल वडगुले हे सकल मराठा समाज या बॅनरखाली उपोषनास बसले असून...









