एअर इंडियाचे AI-1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेन मध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल रात्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठच्या सुमारास दाखल झाले. विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व शासनाचे आभार मानले आहेत.
मनमाड हून मालेगाव तसेच येवला जाण्यासाठी बसची शटल सेवा आज पासून सुरू
मनमाड बस स्थानकातून मालेगाव,येवला येथे जाण्यासाठी बसची शटल सेवा त्वरित सुरू करावी अशी मागणी...











